खाजगी कॉलेज मुळे शिक्षणाचा कचरा......?????

जिकडे तिकडे आज शिक्षणाचे खाजगी कारण म्हणजेच प्रायवेटलायझेषण झाले आहे त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही शाखेत पैसे देऊन प्रवेश तर मिळतोच आणि पास व्हायची हमी पण मिळते. त्यामुळे आता एखाद्याला कमी गुण मिळाले तरी निराश व्हावेच लागत नाही. बस पैसा फेको तमाशा देखो अशी गत आता शिक्षणाची झाली आहे. या खाजगी कॉलेज मुळे अख्या शिक्षणाचा कचरा झाला आहे. याला जबाबदार कोण?????
आज ऐर्या-गैर्याले सुद्धा इंजीनीर होता येते मग त्याचात गुण असो का नसो.......

त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यचे नुकसान होतच आहे. एकी कडे शासकीय महाविद्यालायत जी मेहनत विद्यार्थ्याकडून करून घेते ती खाजगी ठिकाणी होत नाही. त्यामूळे तेथिल विद्यार्थी कच्चा निम्बुच राहतो... ............
Previous Post Next Post
Dhiraj Manmode'S Blog
Dhiraj Manmode'S Blog