भारतात असे का चालते?

आज भारताची प्रतिमा खालावलेली जाणवते. कारण मोठ्मोठाले घोटाळे या भारतातील पुढार्‍यांनी करुण देशाचे नाव चांगल्या प्रकारे समोर नेले.? हे आपल्या सगळ्यांना चांगेच ठाउुक आहे. याचे जीवंत उदाहरण द्यायचे झाल्यास, 2जी स्पेक्ट्रम,आदर्श, आणि आता विदर्भातील अधिकार्‍यांनी केलेला पंतप्रधान पॅकेज (शेतकर्‍यांचे) घोटाळा असो,
सगळे या देशद्रोहृयांनी (नेते) आपल्या भारताची प्रतीमा खराब केली. तसेच नुकताच झालेल्या विश्वकपात भारताला मीळालेला विश्वकप हा पण ओरीजनल नसल्याचे वृत्त आहे. या सगळ्या क्रृत्यांनी भारताची प्रतीमा चांगलीच खालावली आहे. या वर आज कुठेतरी अंकुश लावायला हवा.
Previous Post Next Post
Dhiraj Manmode'S Blog
Dhiraj Manmode'S Blog