
आज सर्व स्तरावरील प्रसार माध्यमे घोटाळे, विश्वकप सामण्याच्या बातम्या कवर करत होता. आणि 26/11 ला मुंबईवर झालेल्या द्हशतवादी ह्ल्यातील एकमेव जिंवत आरोपी "अजमल कसाब" याचा आता सर्वच माध्यमांना तसेच माध्यमां सोबत भारतातील प्रतेक नागरीकाला विसर पडलेला दिसत आहे.
भारतातील न्यायव्यवस्थेला आज बदलायला हवे. कारण मरणारे (शहीद) मरतात आणि आरोपीला कीत्येक वर्ष लोटुनही (आरोप सिध्द होवुनही) सजा होत नाही. त्याला पुन्हा आपली बाजु मांडण्याचा अधिकार काय म्हणुन द्यायचा.