अण्णा ला साथ हवी....तुमची आमची


आज अण्णाचा 3रा दिवस होता आंदोलनाचा. 72 वर्षिय जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजही तेवढ्यास जोश,जुनुनाने आंदोलनाला बसतात जो त्यांच्या जवानपणा मध्ये राहात होता. अछ्छेक अछ्छेकाला पाणि पाजणारे अण्णा आता लोकपाल विधेयकाला मंजुरी मीळावी म्हणुन दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोशनाला बसले आहे.
मला एक सारखा विचार येतो...की, अण्णा अजुन कीती दिवस आमरण उपोशन करेल.. आता अण्णाचे वय झाले आहे.
ते आता फार काम नाही करु शकणार.... म्हणुन आज त्यांच्या मार्गावर तरुण युवा पिढीने चालणे खुप मह्त्त्वाचे झाले आहे, आज गरज आहे ते देशाच्या सिस्टीम मध्ये बद्द्ल करण्याचा. आणि प्रतेक तरुण युवक-युतीने अण्णाला सहकार्य हे करायलाच हवे. आज पुष्कळ अण्णा हजारें ची आपल्या ्देशाला गरज ॓ भासत आहे. समोर या आता पेटुन उठा लोकपाल विधेयक हे मंजुर व्हायलाच पाहीजे.


Truck
Truck Driving Schools
Previous Post Next Post
Dhiraj Manmode'S Blog
Dhiraj Manmode'S Blog