
योग गुरु बाबा रामदेव आता काळाधनाच्या विरुध्द आंदोलना करण्याकरीता मैदानात उतरले आहे.
या आधी मात्र अण्णा हजारेंनी जंतर-मंतर दिल्ली ला लोकपाल विधेयका साठी आंदोलन केले. तसेच अण्णांना त्या आंदोलना करीता संपुर्ण देशाने पाठिंबाही दिला, आणि अण्णांचे आंदोलन यशस्वी झाले. मात्र अण्णाला मिळालेली संपुर्ण देशाची साथ पाहुण योगगुरु बाबा रामदेव सुद्धा आंदोलन करण्याकरीता येवु पाहाताहेत. बांबाचे आंदोलन हे भारतातील विदेशात असणार्या काळापैसा साठी आहे. बाबांनी कधिही यापुर्वि कसल्याच प्रकारचे आंदोलन केले नसताना हे पहीले बाबांचे अनोखे देशभर आंदोलन कीती यशस्वी होते हे आंदोलन झालयावरच पहायला मिळेल.